साक्षी,
छान आठवणी आहेत. मीही नोकरीत असताना व मीरा रोड ला रहात असताना ८.३२ ची भायंदर पकडून चर्चगेटला जायचो, तेव्हाच्या कंपूची आठवण झाली. 'रावण' टोपण नावाचा एक जण भायंदरहून खास जागा सांभाळी व त्याच्या लग्नांत सगळ्यांनी लावलेली हजेरी आठवली- गंमत म्हणजे त्याचे खरे नांव लग्नाची पत्रीका हातात पडेपर्यंत माहीत नव्हते ;)