लिंक पाठवण्याबद्दल धन्यवाद अमिबा...आणि कुशाग्र तुम्हि ग म भ न जे सांगितल त्या बद्दल पण ऐकल आहे मी....पण ते डाउनलोड कुठून कराता येइल ? सेटअप फ़ाईल आहे का तुमच्याकडे ? मला पाठवाल का -- yash.fun@gmail.com
कुळकर्णी साहेब, आपला प्रतिसाद वाचुन आनंद झाला...म्हणजे अजुनही तुम्ही मला ओळखता तर..
छान छान...! मी चेक करतो बराह...आणि कळवतो...तरि जर तुम्हि setup फ़ाईल पाठवता आली तर पाठवाल का माझ्या mail box वर ?
संपर्कात रहा...
आशुतोश !