गुलजार ह्यान्ची गाणी आवडत नाहीत असा क्वचितच कुणी सुशिक्शित माणूस असेल. मला ही आवडतात. पण कळत नाहीत.मी अनेकांना विचारायचा प्रयत्न केला. तर ती सम्जून सागण्यसारखी नाहीत समजून घेण्यासारखी आहेत किवा दुसऱ्याभाषेत सांगणे शक्य नाही अशा पद्धतीचे प्रतिसाद मिळाले. त्यामुळे गाणी समजून घेण्याऐवजी आवडण्यावरच समाधान मानावे लागले 
आता तुमच्या सारखा जाणकार अभ्यासक मनोगतावर आयताच मिळाला आहे, तर एक विनंती करावी म्हणतो.
एक एक गाणे घेऊन त्याचा अर्थ मराठीत सांगून रसग्रहणासारखा एकेक लेख लिहिलात तर फार चांगले होईल.