आँधी, मौसम, माचिस, मेरे अपने... गुलजार चे अनेक रंग.

मात्र ' मेरा कुछ सामान' वर माझ्या सह अनेकांचा आक्षेप आहे: त्याने लिहिले म्हणून ते गीत; आम्ही लिहिले असते तर कोरडे पत्र: )

" स‌. न.

मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की मागील खेपी काही वस्तू आपलेकडे विस्ररून गेलो आहोत..."

चांगला लेख, आपला व्यासंग दांडगा आहे.