विकासाच्या आपल्या नक्की कल्पना काय आहेत? हा जो काही आर्थिक विकास, महासत्ता असा गाजावाजा चाललेला आहे तो किती लोकांसाठी? हस्तिदंती मनोऱ्यात बसलेल्यांना तळागाळातल्या प्रश्नांची चाड सोडा, जाणीव तरी आहे का?
व्यंकटेश माडगूळकरांची 'तळ्याकाठी' ही कथा वाचून हे प्रश्न पडून  अस्वस्थ झालो होतो. तुमचा लेख वाचून परत तसाच अस्वस्थ झालो.