श्रावण, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मला वाटते लेखकाच्या दोन लेखांची तुलना करणे योग्य नाही. लेख कोणत्या विषयांवर आहेत, त्या विषयांचा लेखकाचा अभ्यास किती आहे.. अशा बऱ्याच गोष्टींवर लेखाचा दर्जा ठरत असतो. तरी या निमित्ताने माझे इतर लेखन तुमच्या लक्षात आहे, हे कळाल्याने आनंद झाला.