साक्षीसाहेब
आपल्या मताचा विनम्र आदर करून, इथे आपल्या
मात्र ' मेरा कुछ सामान' वर माझ्या सह अनेकांचा आक्षेप आहे: त्याने लिहिले म्हणून ते गीत; आम्ही लिहिले असते तर कोरडे पत्र: )
ह्या आक्षेपावर आमचा आक्षेप आहे. अहो "एकसो सोलह चांदकी राते" असं काहीतरीआपल्याला कोरड्या पत्रात काय, पण आमंत्रण देऊन लिहायला सांगितलं तरीबापजन्मात जमणार नाही... मोठ्या माणसांची कामं ती...
गुलजारप्रेमी, आनंदी...