गुलजारची गाणी मलाही कळत नाहीत. हल्ली मी त्यांचे अर्थ समजून घेण्याचा आग्रह सोडला आहे. पण गाणी ऐकायला आवडतात. आणि तुमचा रिव्ह्यू (परीक्षण) वाचून बऱ्याचदा चांगली असलेली एखादी गोष्ट आपल्याला का आवडते ते मुद्देसूद कळते.
तुम्हाला  परीक्षणांची नस गवसली आहे असे म्हणायला हरकत नाही.