अधोरेखित वाक्य पटले. पण असे दिसून येते की त्यातल्या जी राज्ये शेजारी शेजारी आहेत त्यातले लोक एकमेकांच्या संस्कृतीत जास्त चांगएल मिसळू शकतात. एकमेकांपासून खूप दूर असलेल्या राज्यातील लोक एकमेकात नीट मिसळण्याची शक्यता जरा कमी. उदा. दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय.