रथचक्र, गारंबीचा बापू, ऑक्टोपस... तिन्ही अगदी वेग-वेगळ्या विषयावरच्या पण सारख्याच समर्थ कलाकृती!
'गारंबीचा बापू' तील राधा ही 'लिबरेटेड वूमन' आहे. आज 'ट्रॅफिक सिग्नल' सारखा चित्रपट पाहताना 'रथचक्र' ची आठवण होते. पेंडसे,दळवी,कर्णिक,उद्धव शेळके या सारखे लेखक ज्या पिढ्यांनी वाचले त्या पिढ्या भाग्यवान!
'श्री. ना' ना श्रद्धांजली!
जयन्ता५२