ओढत बसलो काठावरती वादळ-रेघा
खंत मनी - का लाट तुफानी उसळत नाही!

गर्व मलाही होता माझ्या माणुसकीचा
अभिमानाने छाती आता उसवत नाही!

वा! छान! आवडले.