भास्करराव, तुमचे अनुभवकथन आवडले. पांढरपेशा मध्यमवर्गीय अनुभवांची व्याप्ती आणि खोली तशी सहसा कमीच. असे असले तरी, एक सहज, प्रामाणिक आणि कुठलाही अभिनिवेश नसलेले अनुभवकथन वाचायला मिळाले, ह्याचा आनंद आहे. चित्तरंजन