अश्या अनेक विस्मृतीत गेलेल्या (की मुद्दाम घालवलेल्या?) हुतात्म्यांचे जीवन तुम्ही उलगडुन दाखिवले आहे आणि ते पण जसे होते तसे (शाळेतल्या इतिहासा सारखे नाही). आभारी आहे आपला.
देशासाठी आणि फक्त देशासाठीच (खुर्ची साठी नव्हे) सर्वस्व अर्पण करणाऱ्या ह्या क्रांतिवीऱांना काही (सदैव खुर्ची मागे असणाऱ्या) लोकांनी अतिरेकी, हींसक असा उल्लेख करून त्यांच्या देशभक्ति चा अपमान केला आहे, करत आहेत. अहिंसेला ना नाही पण अहिंसेच्या मर्यादा आहेत (हिंसे ला पण आहेत). जे लोक ही मर्यादा ओळखू इच्छीत नाहीत त्यांनी कृपा करून अहींसेचा पाठ काश्मिरी, जिहादी दहशतवादांच्या गळी उतरवावा व अहिंसेचे प्रयोग सप्रमाण सिद्ध करावे.