तुम्हाला खरा (अ-सरकारी) क्रान्तिकारकांचा इतिहास माहिती करुन घ्यायचा असेल तर खालिल पुस्तके नक्की वाचा.

कळा आणि ज्वाळा , वड्वानल  लेखक : वि. श्री. जोशी.

तपशीलवार वर्णन आणि हिं. स. प्र. से. चे खरे रूप व असामान्य कार्य यात आहे.

भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन! भारत स्वतंत्र होण्यासाठी आणि ठेवण्यासाठी झगडणाऱ्या सगळ्या वीरांना प्रणाम!