गर्दी झाली, काय करू? ... ए नको रे घाबरू
दोस्ता, आपण मर्दासारखे...
चालती गाडी धरू ...चालती गाडी धरू
हे.....
जागा नोकरीची झकास... जाऊन यायला बारा तास
फर्स्टक्लासचा मी घेतलाय पास... स्वच्छ डब्यातुन उभा प्रवास
हय् ठाकुर्ली... ।।१।।

सर्वसाक्षींच्या सारे प्रवासी 'गाडीचे' मधलेच आपणही एक का? ह. घ्या.

विडंबन आवडले. पावभाजी आणि टिव्ही बघणे विशेष आवडले.