जयश्री,
'पतिस छळण्याचे १०१ मार्ग' नामक आगामी महाकाव्यातील काही भाग येथे उधृत केला आहे काय? वर पुन्हा हा असा छळवादी विचार करणारे मन 'सज्जन'! केवढे हे क्रौर्य!
जयन्ता५२
या विषयातील अधिक माहिती/संदर्भासाठी: हॉलीवूड चित्रपट : 'वॉर ऑफ रोझेस' कलाकार: मायकेल डग्लस, गेन क्लोज' पहावा.