सर्वसाक्षी,

'मेरा कुछ सामान' जरा बारकाईने ऐकावे अशी नम्र विनंती आहे. कदाचित मतपरिवर्तन होईल. मागील खेपी काही वस्तु विसरून गेलो होतो इतकं गद्य आणि रुक्ष तर ते अजिबातच नाही. गुलजारच्या मला अतिशय आवडणाऱ्या गाण्यांपैकी ते एक आहे. आता हाताशी त्या गाण्याचे शब्द नाहीत, नाहीतर ते लगेच दिले असते.

आँधी, मौसम, माचिस, मेरे अपने... गुलजार चे अनेक रंग. त्यात परिचय, कोशिश, अंगूर हेही रंग भरावेत.