इतरप्रांतियांनी मराठी भाषा आणि संस्कृतीशी समरस व्हावे हे म्हणणे तुम्हाला पटते का?

हो. पटते. त्याबरोबर मराठी लोकांनी स्वतःच मराठी संस्कृती सोडून द्यायला नको असेही वाटते.

शिवाय महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांनी तिथली संस्कृती आपलीशी करून पायंडा पाडावा असेही.