सर्वसाक्षीजी मस्त. १८ वर्षे लोकलने प्रवास- अनेक जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या. मुंबईकर रोकठोक- बरोबर. लेडीज ट्रेन च्या गप्पा, आणि संध्याकाळच्या मैत्रिणि ह्या चुकल्या तर जीव अगदी कासाविस होत असे. धन्यवाद.