कविता आवडली.
जागा नोकरीची झकास... जाऊन यायला बारा तास
फर्स्टक्लासचा मी घेतलाय पास... स्वच्छ डब्यातुन उभा प्रवास
मज्जा राहण्यातली घरी... येते हो दर रविवारी
आठवडाभर दमल्यावरती... टी व्ही बघतो दिवसभरी
जास्त आवडले.
कुर्बानी कुर्बानी या गाण्याची चाल विसरले. एकदा मूळ गाणे ऐकून त्या चालीवर म्हणून बघायला हवी.