अप्रतिम कथा. एकदा वाचून समाधान होत नाही. निसर्गवर्णनाचे तपशील फार बहारीचे झाले आहेत. ते आणि कथा मनात घोळत राहते. पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते हे या कथेचे वैशिष्ठ्य आणि यश आहे. धारा, लाहा, बुडवा असे शब्द कथेतील सच्चेपण तर वाढवतातच पण वाचकांच्या शब्द संपत्तीतही भर टाकतील असे मला वाटते.
जियो! पुढील लेखनाला शुभेच्छा.