एजंट या दर्जाची फसवाफसवी करु शकतात? आणि पासपोर्ट कंपनीकडे जमा? दोन वर्षाचा  करार?खोटी कागदपत्रे?
आखाती देशात हे सर्व चालायचे हे ऐकून थरारले. अजूनही 'दुबईत चांगली खोऱ्याने पैसा ओढणारी नोकरी' देण्याच्या निमीत्ताने एजंट अशी फसवाफसवी करतात काय? आखाती देशांत आता ऑनसाईट वर जाणाऱ्यांची परिस्थिती कशी आहे?