फार सुरेख शब्दात गावाचे, निसर्गाचे, माणुसकी आणि माणसातल्या विविध वृत्तींचे वर्णन केले आहे. शब्द प्रयोग, वाक्ये तर थेट काळजाला हात घालतात. मनापासून कथा आवडली, एका गावाचा जन्म व त्याचे स्थित्यंतर भावले.