सन्जोप राव,
सर्वच मुद्दे मान्य.....
मी वाईटातून चांगले शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
आजही आमच्या सारखी काही मंडळी वर्गण्या गोळा न करता व हौसेने स्वखर्चातून मुलांचा "स्टेज फियर" व आपली संस्कृती जवळून दाखवण्याचा थोडा फार प्रयत्न करतात हे सांगण्याचा हा एक अयशस्वी प्रयत्न असावा असेच आपला प्रतिसाद वाचून जाणवते.