साक्षी महाराज,

झकास. फारच मस्त.

'लोकल' मुंबईकरांबद्दल माझे फारसे चांगले मत नाही. कारण मीही धक्के खाल्ले आहेत .  ही माणसं एवढी मरमर करण्यापेक्षा पुढच्या लोकलने किंवा १५ मिनिट थांबून का जात नाही, हा नेहमी पडणारा प्रश्न. पण लोकलने प्रवास करणारे इतरांना कितीही धक्के (विशेषतः स्टेशन आले की) देत असले शेवटी तीही अखेर माणसं आहेत.  किमान एकमेकांच्या मदतीला धावून जातात. त्यांच्या कंपूचं भावविश्व उलगडून दाखविल्याबद्दल, धन्यवाद.

चित्तरंजन