खरोखर मजूरांची कठीण परिस्थिती दिसते तिथे, आणि एकतर जर असे फसवले गेले असेल तर सोयच नाही. "नाम" चित्रपटतला संजय दत्त आठवतो. बाकी, मुशाफिरि आयुष्यातले बरेच कंगोरे शिकवत आहे. हा भाग पण छान, खरोखर इतके दिवस वाट पहात होतो.