श्रीनांना माझीही श्रद्धांजली. कंपूशाही करून आणि 'ढळढळीत' प्रेरणा घेऊन 'मोठे' होणाऱ्या काही कादंबरीकारांपेक्षा श्रीना कितीतरी मोठे होते.