या जगात अंतिम सत्य काय आहे हे अजून कोणालाच कळले नाहीये. जो तो आपापल्या परीने त्याचा अर्थ लावत असतो. सायन्सलाही अजून सगळ्या गोष्टींचा अर्थ लावता अाला नाही. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य अाहे. तेंव्हा कोण चूक अाणि कोण बरोबर हे ठरवणे कठीण अाहे. काही लोक याचा गैरफायदा घेतातच. तो जगाचा नियमच अाहें तरी शहाण्या माणसाने या वादात पडू नये.