मी मनोगता एक सामान्य वाचक आहे. क्रुपया विचारवंतानी खालील बाबींचा खुलासा/निराकरण करावे हि विनंती.
१. संतांचे कार्य मुल्यमापन करीत असताना आपण स्वतः अनुभव घेतला आहे का ?
२ समर्थ रामदास किंवा तुकाराम यांचे नावावर कोणी काही चमत्कार/अताऱ्कीक जोडत असेल तर त्यास हे संत कसे जबाबदार ?
३. आपण ज्याप्रकारे आपल्या माता-पिता यअवंर विश्वास ठेवतो पण आपले कार्य चालु ठेवतो त्याच प्रकारे खरे संत बसुन राहा काहिच प्रयत्न करु नको आसे सांगत नाहित तारि आक्शेप कa?
4.आपण देएंदीन व्यवहारात त्याज्य / खराब टाकुन देउन योग्य तेच घेतो. उदा. भाजी/फ़ळे इ. मग संत महन्ताचे बाबत आग्रह का?
5आपण सर्व संताना एकाच मोजपत्तिने मोजमाप करित आहात कि काही निकष आहेत ?