श्रावण, कथा घडली तशीच लिहीली म्हणता तेव्हा चांगली/वाईट हा प्रश्नच नाही.

कथा सुरस आणि चित्तवेधक आहे हे मात्र खरे.

प्रत्यक्षात आजकालची जंगले मनुष्याला त्वरित पोषण देऊ शकतील का ह्याबाबत शंकाच आहे.