बळवंतराव,

एकदम झकास लेख. मुंबई मध्ये ४ वर्षे राहून सुद्धा मला लोकलचा प्रवास टाळता आला हे माझे सुदैव. पण आपण सांगितलेले हे अनुभव मला काही अंशी मुंबई-पुणे प्रवासात मिळाले..कामा निमित्त्य काही दिवस दादर ते पालघर असा रोज ७.०५ च्या फिरोजपूर जनताने पण प्रवास घडला, S६ डब्यातले रोजचे पत्ते आणि द्रोणा मधले इडली वडे आठवले..

केशवसुमार.