मेघनाद, संजोप, अदिती - धन्यवाद. तुम्ही अस्वस्थ होऊ शकलात, हे लेखाचं यश; पण माझं नव्हे. त्या माणसांनी जे भोगलं आहे त्याचं ते एक वेगळं रिकग्निशन असावं. `मी तो केवळ भारवाही'!