अवतरण चिन्हांचा विडंबनात इतका सुरेख उपयोग पाहून गडकऱ्यांच्या आणि अत्र्यांच्या विरामचिन्हांची आठवण आली.