आपण अगदी बरोबरच सांगितलेत.

काही वेळेला काही गोष्टी तर्कावरती होत नाहीत. पण पुष्कळश्या गोष्टी (९५%)तर्कावरच असतात, म्हणून फक्त तर्कच बरोबर आणि ५% अतर्क्य गोष्टी चूक हे समजणे योग्य नाही.

प्रसाद