आत्मविश्वास गमावलेलीच माणसे अश्या बुवा-बापूंच्या अधीन होतात. हे बुवा-बापु लोकांना नादी कसे लावायचे बरोबर जाणतात. या गोष्टींना विरोध हा झालाच पाहीजे.
आपला
कॉ.विकि