मनात माझ्या घटितच घडले
पुन्हा विडंबन स्फुरू लागले
कोण म्हणाले मनोगताला
"खोडसाळ' तुज सोडून गेले ?

वा वा! पुन्हा विडंबन स्फुरू लागले:)