मी वाईटातून चांगले शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
हेच महत्त्वाचे!
वाईट प्रवृत्ती सगळीकडेच असतात. पोलिसपण लाच खातात. पण म्हणून पोलिसखाते बंद करत नाहीत.
इतर कुठेही न मिळणारे शिक्षण अशा उत्सवांमधून मिळते हे मात्र अगदी खरे.