अदितीताई,
सध्या मनोगतावर नवीन कविता येण्याचे प्रमाण रोडावले आहे.. त्यामुळे जुन्या कविता चाळता चाळता ही सुरेख कविता / गझल वाचायला मिळाली..त्यामुळे उशीरा प्रतिसाद देत आहे..अवघड वृत्तातली आपली ही कविता आवडली.. बारसे आणि वारसे ह्या दोन द्विपदी विशेष आवडल्या..
सवयी नुसार आमचा अचरटपणा इथे वाचा
केशवसुमार..