अत्त्यानंद आणि सन्जोप रावांच्या मताशी पुर्णपणे सहमत. आपल्या या लिखाणाबद्दल

शब्दच नाहीत. अप्रतिम.

मला वाटत

श्रधेचा फायदा हा देवळाबाहेर नारळ आणि फुले विकणाऱ्यांची पोट भरण्याईतपर्यंत

ठीक आहे. पण त्या श्रध्येसाठी कोणाला कोट्यवधी रुपयांचा फायदा होत असेल

तर कठीण आहे.