मनोगताच्या उजव्या कोपऱ्यात,सदस्यात्वाच्या वर, (सदस्य नाव,कोण कोण आलय असे पर्याय आहेत त्याच्या वर ) 'शोधा' मध्ये शोधले तर कित्येकदा लेखाचा दुवा मिळतो, सदस्याचे नाव माहिती असेल तर त्या सदस्याच्या वाटचालीत लेख शोधता येतो.
आभासी उपकरणन
येथे ती लेखमालिका वाचता येईल.
प्रशासक: शोध आता पूर्वीसारखा चालतो आहे का?