इतरप्रांतियांनी मराठी भाषा आणि संस्कृतीशी समरस व्हावे हे म्हणणे तुम्हाला पटते का?
हो. जगभरच तसा रिवाज आहे. (संदर्भ: When in Rome, do as Romans do.)
अर्थात मराठीचा प्रभाव दिसला तरच परप्रांतिय मराठीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. उदा. परप्रांतियांशी बोलताना मराठीत बोलणे.
मनोहर जोशी ह्यांनी राज ठाकरे ह्यांचे समर्थन का केले असावे असे तुम्हाला वाटते?
शिवसेनेची तशी भूमिका पहिल्यापासूनच आहे. उद्धवनेच ती भूमिका मवाळ केली.
अवांतर : लोकसत्तेचा फाँट बदलण्यासाठी कोठे सुविधा आहे का?
नसावी.