अतंर्मुख करणारा लेख.

क्या होगा? यहांके चार-पांच और वहांके चार-पांच मारे जायेंगे. उसके बाद तो सरकार फौज लेकरही आयेगी. फिर कहां जायेंगे?' त्यांची मनस्थिती उमजून मी पुढचा प्रश्न विचारणे टाळतो: सरकारचं संख्याबळ आणि सामर्थ्य यामुळे त्यांनी हिंसाचार केला नाही का?

हिंसाचार हे उत्तर असू शकेल का? एका फटक्यासरशी या प्रश्नांची उकल करणे सोपे नसावे. आमच्यासारख्या माणसांना विस्थापितांविषयी वाटणारी कळकळ खोटी नसली तरी ती तात्पुरती असते असे वाटत आले आहे. ती धग पुरेशी पोहचत नाही म्हणून असेल किंवा तो प्रश्न आमच्या मूळावर नसावा म्हणून असेल.

लेखातून नेमक्या भावना पोहोचल्या.