तेव्हा मच्छींद्र कांबळी त्यास आय (इंग्रजी आय) घाल असे सुनावतात. तेव्हा प्रश्न पडतो कांबळे बोलल्याने ते नाटकामध्ये भडकतात का ?
मला नाही अस वाटत. तो फक्त एक विनोदाचा भाग होता शेवटी तो परप्रांतीय आय (इंग्रजी आय) घालायलाच मुंबईत आलो आहे अस म्हणतो.
माझ नाव कोणी निट उच्चारला नाही तर मला ही राग येईल.
त्यासाठी कांबळे आणि कांबळी हा वाद नको आणि तो कधीच नव्हता.