महाराष्ट्रातल्या गडांची ,किल्ल्यांची माहिती देणारे आपले सर्व लेख छान आहेत.
पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा.

प्रशासकांना विनंती की हे सर्व लेख एकत्रितपणे बघता येतील अशी सोय करता येईल का?