शोध आता पूर्वीसारखा चालतो आहे का

त्यात अनेक दोष निर्माण झालेले आहेत. नव्या लेखांसाठी चालेल (कदाचित) जुन्या लेखांसाठी चालणार नाही. दुरुस्ती वाट पाहत आहे. लवकरच होईल. गूगल शोधयंत्र वापरून (केवळ मनोगत संकेतस्थळासाठी शोधावे असे सांगून) शोधता येईल.