माझ्या लेखात घाईघाईत या तथ्यामागचा संदर्भ देण्याचे राहून गेले होते. याबद्दलची माहिती पु̮. ल. देशपांडे यानी अनुवादीत केलेल्या कान्होजी आंग्रे या पुस्तकात मिळेल.
विनायकराव, परिस्थितीच्या अधीन राहून अनेक आवडते / नावडते निर्णय घ्यावे लागतात. एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करून काय उपयोग? जे आहे ते स्वीकारावे, आणि आपल्याला जे चांगले करीत जाता येईल ते करत जावे असे मला वाटते.
सावरकरांचे काही प्रयोग फसले असतील तर ते आपण सर्वांनी पूर्णत्वाला न्यावे असे मला सुचवायसे वाटते.
अतिरेकाची कल्पना समजली नाही आणि मराठीत ज्या पद्धतीने भाषा प्रदूषण चालले आहे आणि ते अश्या उपक्रमाद्वारे जनमान्य होईल अशी सदिच्छा आहे. यात काही चुकत आहे काय?
द्वारकानाथ