वेळ लागला तरी चालेल पण मी 'शुध्द मराठीच' लिहीणार असा ध्यास प्रत्येकाने धरावा, ही विनंती.

"शुद्ध" मराठी म्हणजे ? तुम्हाला "प्रमाणित" मराठी असे तर म्हणायचे नाही ना ?