वा श्रावण,
कथा अगदी उत्तम जमली आहे. पेवलीची जिद्द, मेहनत त्यातून निर्माण झालेले गाव मनास उभारी देत असतानाच धरणासाठी उठलेले गाव पाहून मन खिन्नही होते. भावभावनांचा हा अपरिहार्य खेळ वाचकाला बांधून ठेवतो.
लिहीत राहा.
अभिनंदन.