माधव,
लेख छान जमला आहे. आवडला.
शेजारच्या कुटुंबाशी कधीही सलगी न वाढवणारे व शक्यतो "आपण भले की आपले काम बरे" असा दृष्टिकोन बाळगणारा मुंबईकर
हे जरा पटले नाही. मुंबईकर जास्त 'सोशल' असतो हा माझा अनुभव आहे. असो.
दरवर्षी लहान मुलांचे म्हणजे ० ते १४ (नववी/दहावी) पर्यंतची मुले.....
वय वर्ष शून्य? मुलं नक्की कुठल्या वर्षापासून स्टेजवर 'आयटम' पेश करू शकतात?