'त्याची' आणि लेखकाची साप-मुंगुसाची झटापट सुरू होता होताच संपली असे वाटले. अजून रंगवता आली असती का? ह्या विचारात पडलो आहे.

पण, एकूण कथा चांगली आहे. अभिनंदन.